भारताचा सर्वात मोठा तालवाद्य महोत्सव पुण्यात गेल्या महिन्यात पार पडला. त्यात शिवमणी याचं वादन सादर झाल. ते ऐकत असताना असं जाणवलंच नाही कि फक्त शिवमणी एकटेच वाजवत आहेत. जवळजवळ ८-१० जणांच वादन ते एकटेच करत होते. आणि त्याचबरोबर पाण्याबरोबर ज्या प्रकारे ते वादन करतात ते तर खरचं अप्रतिम होत. कुठल्याही साधनातून ताल निर्माण करण्याची कला त्यांच्या अंगी आहे. खर तर ती त्यांना मिळालेली एक दैवी शक्तीच असावी. वादनाची सुरवात करण्यापूर्वी त्यांनी शंकराची स्तुती वादनाद्वारे केली, ते ऐकत असताना अस जाणवलं कि " शिवमणी " हे नाव त्यांना अगदी शोभतं . मी लहान असतांना दूरदर्शनवर एक मालिका लागायची ' ओम नमः शिवाय ' ह्या मालिकेच title song लागायचं, त्यात जसे शिव तांडव करतात, त्याच जे संगीत होत अगदी तसच शिवमणी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या वादनात ऐकवलं. दोन्ही ठिकाणी ' शिव ' नावाचेच तांडव आहे.
Thursday, 17 January 2013

Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment